{"product_id":"a-message-of-peace-marathi-translation","title":"पैगाम ए सुलह (A Message of Peace, Marathi)","description":"\u003cp\u003eप्रस्ताविक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“पैगाम ए सुलह”, हा हज़रत मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी, अपेक्षित मसीह व महदी, यांचा जगाला शेवटचा संदेश आहे. मूळ उर्दु ग्रंथाचे हे मराठी भाषांतर आपल्या सेवेत सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या महान लेखाद्वारे हज़रत मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी यांनी भारतीय उपखंडातील दोन मोठे राष्ट्र हिंदू आणि मुसलमान यांच्या मध्ये शांती आणि समेट घडविण्यासाठी मनःपूर्वक आवाहन केले असून त्यासाठी स्वर्णीम अशी कार्यप्रणाली सुचवली आहे. हुजूरनी राष्ट्रांच्या आपसातील तिरस्कार आणि सामाजिक दुराव्याचे मूळ कारण धार्मिक विसंवाद ठरविले आहे. आणि म्हटले आहे की, इस्लामची शिकवण तर अशी आहे की, सर्वच धर्मांतील माननीय साधु आणि संतांचा आदर करावा आणि त्यांच्या धार्मिक तीर्थांचे पावित्र्य कायम ठेवावे. या पुस्तिकेत हुजूरनी इस्लामचे समतावादी आणि एकात्मतावादी शिकवणीचा थोडक्यात उल्लेख केला आहे. हुजूरनी या लेखामध्ये धार्मिक बेबनाव आणि तिरस्कार संपुष्टात आणण्यासाठी जी तत्त्वे सांगितली आहेत, तीच या समस्येचे योग्य समाधान करू शकतात या शिवाय अन्य कुठलेही उपाय निरर्थक ठरतील. या लेखाचे महत्त्व आणि आवश्यकता दृष्टीक्षेपात ठेवून यांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. नज़ारत नश्रो ईशाअत कादियान, या लेखाची संगणकीय आवृत्ती मराठी भाषेत लोकहितासाठी, मसीहाचे पाचवे ख़लीफा यांची परवानगी घेऊन प्रकाशित करत आहेत. अल्लाहकडे प्रार्थना आहे, की, त्याने या प्रकाशनाला प्रासादिक  बनवावे आणि हा संदेश राष्ट्रांच्या आपसातील तिरस्काराची भावना नष्ट करून त्यांना आपसात प्रेमाने आणि बंधुभावाने तसेच एकात्मताने आणि सहयोगाने एका सशक्त अशा समाजात परावर्तित करावे. सर्व शक्तिमान अल्लाह वाचकांना हा संदेश समजून घेऊन इतरांपर्यंत पोहोचविण्याची सबुद्धी देवो. आमीन.\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c!--TgQPHd||[]--\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"n6owBd awi2gc\" data-sfc-cp=\"\" jsaction=\"\" jscontroller=\"TDBkbc#Ml18Xb\" data-sfc-root=\"c\" jsuid=\"Fpexcf_1l\" data-sfc-cb=\"\" data-hveid=\"CAAIBRAA\" data-complete=\"true\" data-processed=\"true\" data-copy-service-computed-style='font-family: \"Google Sans\", Roboto, sans-serif; font-size: 16px; font-weight: 400; margin: 12px 0px 16px; text-decoration: none; border-bottom: 0px rgb(230, 232, 240);'\u003eअध्यक्ष, मुद्रण व प्रकाशन विभाग,\u003cbr jsaction=\"\" jscontroller=\"Gy8rfb#B4oRN\" data-sfc-root=\"c\" jsuid=\"Fpexcf_1m\" data-sfc-pl=\"||[]\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\" data-processed=\"true\" data-copy-service-computed-style='font-family: \"Google Sans\", Roboto, sans-serif; font-size: 16px; font-weight: 400; margin: 0px; text-decoration: none; border-bottom: 0px rgb(230, 232, 240);'\u003eकादियान.\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c!--TgQPHd||[]--\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"Fsg96\" data-sfc-cp=\"\" jsaction=\"rcuQ6b:\u0026amp;Fpexcf_1r|npT2md\" jscontroller=\"KHhJQ#U8DOt\" data-sfc-root=\"c\" jsuid=\"Fpexcf_1r\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\" data-processed=\"true\" data-sfc-inited=\"2\" data-copy-service-computed-style='font-family: \"Google Sans\", Roboto, sans-serif; font-size: 13px; font-weight: 400; margin: 0px; text-decoration: none; border-bottom: 0px rgb(230, 232, 240);'\u003e\u003c!--TgQPHd||[]--\u003e\u003c\/div\u003e\n\u003chr class=\"j3tEEe\" jsaction=\"\" jscontroller=\"llbKvd#iOlsLd\" data-sfc-root=\"c\" jsuid=\"Fpexcf_1s\" data-sfc-pl=\"||[]\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\" data-processed=\"true\" data-sae=\"\" data-copy-service-computed-style='font-family: \"Google Sans\", Roboto, sans-serif; font-size: 13px; font-weight: 400; margin: 32px 0px; text-decoration: none; border-bottom: 0px rgb(128, 128, 128);'\u003e\n\u003cdiv class=\"Fsg96\" data-sfc-cp=\"\" jsaction=\"rcuQ6b:\u0026amp;Fpexcf_1t|npT2md\" jscontroller=\"KHhJQ#U8DOt\" data-sfc-root=\"c\" jsuid=\"Fpexcf_1t\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\" data-processed=\"true\" data-sfc-inited=\"2\" data-copy-service-computed-style='font-family: \"Google Sans\", Roboto, sans-serif; font-size: 13px; font-weight: 400; margin: 0px; text-decoration: none; border-bottom: 0px rgb(230, 232, 240);'\u003e\u003c!--TgQPHd||[]--\u003e\u003c\/div\u003e","brand":"AMI Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":54303091228947,"sku":"0926","price":3.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0718\/1906\/7667\/files\/rn-image_picker_lib_temp_4485f6cd-2515-4087-b67a-4cb6e4b37e14.jpg?v=1781644658","url":"https:\/\/amibookstore.us\/products\/a-message-of-peace-marathi-translation","provider":"AMI Bookstore","version":"1.0","type":"link"}